उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव; महाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे ७५ खेळाडूंचा सत्कार

 नागपूर,अनघा पेंडके ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र क्रीडा मंडळ, नागपूरच्या वतीने ‘उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार समारंभ’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खो-खो क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करून राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपल्या…