अहिल्यानगरमध्ये १४ नोव्हेंबरपासून संगीतमय श्रीराम कथेचे आयोजन
अहिल्यानगर. राधेशाम कुलकर्णी अहिल्यानगर जिल्हा प्रमुख: कार्तिक महिन्याचे औचित्य साधून अहिल्यानगर शहरात संगीतमय श्रीराम कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १४ नोव्हेंबर ते रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६…

