श्री बालाजी मंदिरात उद्या ‘कल्याणोत्सवा’चा मंगल सोहळा; श्री व्यंकटेश-श्री लक्ष्मी विवाहाचे साक्षीदार होण्याची भाविकांना संधी
नाशिक : भक्ती, परंपरा आणि मांगल्याचा त्रिवेणी संगम अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. श्री वेंकटेश बालाजी मंदिर, कापड पेठ येथे सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवांतर्गत शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३०…

