पारशिवनी तालुक्यातील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश
रामटेक प्रतिनिधी (प्रशांत भोयर) : पारशिवनी तालुक्यातील बखारी, नांदगाव, गरंडा, गवना, वाघोडा, सावली, शिंगोरी, कन्हान, डूमरी कला आणि मेहंदी येथील शेकडो युवकांनी ११ ऑक्टोबर २०२६ रोजी माझ्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…

