बँकेने सील केलेले सहारे कुटुंबाचे घर शिवसेनेने काही तासांत खुले केले!
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील जळका पटाचे येथील सहारे कुटुंबावर आर्थिक संकटामुळे बेघर होण्याची वेळ आली होती. एस.आर.जी. स्मॉल फायनान्स बँकेने कर्जवसुलीसाठी कुटुंबाचे घर सील केल्याने कुटुंबीयांची मोठी गैरसोय झाली. विशेष…

