अखेरच्या तासात शेअर बाजाराची दमदार कमबॅक! सेन्सेक्स २७३ अंकांनी उसळला, निफ्टी २४,३१७ वर बंद
दिवसभर अस्थिर राहिलेल्या भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी अखेरच्या तासात दमदार पुनरागमन केले. सुरुवातीपासूनच बाजारात चढ-उतार सुरू होते. काही काळ निर्देशांक लाल निशाणावर होते, तर काही वेळ हिरव्या निशाणावर व्यवहार होत…

