सेवा संकल्प अभियानात ८९ नारी शक्तींसह सेवाभावी कर्मचाऱ्यांचा सन्मान
नागराधाम , प्रणय डाबरे ( प्रतिनिधी) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा आणि समर्पणाच्या २५ वर्षांच्या पूर्तीनिमित्त भारतीय जनता पार्टी, नागराधाम-कटंगीटोला, चांदनीटोला आणि मोहरानटोली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २…

