शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, संघर्षाची साथ; संगीता शिंदे यांची दमदार दावेदारी!

अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. सौ. संगीता सचिंद्र शिंदे (बोंडे) यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) या…