RTO चलानांकडे दुर्लक्ष महागात! ५ वर्षांत ११,३३१ कोटींचा दंड थकीत; गडकरींचा कडक इशारा

नवी दिल्ली : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच दंड न भरणाऱ्यांचीही चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी २०२१ ते जुलै २०२६ या कालावधीत देशभरातील वाहनचालकांकडून आकारण्यात आलेल्या ई-चलानांपैकी…