पिंपरी-चिंचवडमध्ये ५० ठिकाणी विजयादशमी उत्सव; २७ ठिकाणी पथसंचलने

पिंपरी-चिंचवड , आशिष औंढेकर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पिंपरी-चिंचवड शहरात १८, २०, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी विविध ५० ठिकाणी…