आरसीआरटीतर्फे उन्नत भारत अभियानांतर्गत अरवत गावात ग्रामस्थांशी संवाद
चंद्रपूर, गौरव पराते (प्रतिनिधी) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आरसीआरटी), चंद्रपूरच्या वतीने भारत सरकारच्या ‘उन्नत भारत अभियानांतर्गत’ दत्तक घेतलेल्या…

