जागवू राष्ट्रशक्ती अपार; राष्ट्रसेविका समितीचे सघोष पथसंचलन उत्साहात
नाशिक (प्रतिनिधी) : ‘संघटनेच्या महामंत्राने, जागवू राष्ट्रशक्ती अपार, समर्पणाच्या तेजातून, घडवू तेजस्वी राष्ट्र साकार’ या ब्रीदाप्रमाणे राष्ट्रसेविका समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त रविवारी (दि. २५) शहरातून सघोष पथसंचलन आयोजित करण्यात आले होते.…

