राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त मोशीत पालखी पदयात्रा शिबिराचा जागर!

तिवसा, राज माहोरे (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामगीता, तत्त्वज्ञान आणि आचार महायज्ञाच्या संकल्पनेतून गुरुदेव अध्यात्म गुरुकुल, मोशरी येथे २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान तीन दिवसीय…