रंगकृती आंतरशालेय स्पर्धेत २० शाळांतील १४२ विद्यार्थ्यांचा सहभाग
नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधी): साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीअंतर्गत संचालित सरस्वती विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागातर्फे ‘रंगकृती’ आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत २० शाळांमधील १४२ विद्यार्थ्यांनी रंगभरण, कोलाज निर्मिती आणि…

