प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत रक्षाबंधन; जगदीश मुळीक फाउंडेशनचा अनोखा उपक्रम
पुणे, आशिष औंढेकर ( प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र ) : बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा धागा अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन सण यंदा प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत साजरा करण्यात आला. जगदीश मुळीक…

