पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी ९ तासांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द, काहींचे स्थानक बदलले
पुणे : पुणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे यार्डमध्ये रेल्वे मार्गावरील पॉईंटची क्षमता वाढविण्याचे काम रविवारी, २३ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. यासाठी सकाळी ८ ते…

