पुणे विभागात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान; १,०५१ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.…