स्वारगेट चौकात शिवशाही बसला आग; जीवितहानी टळली
पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : पुण्यातील स्वारगेट चौकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही बसला आग लागल्याची घटना सोमवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत…

