जमीन फेरफार घोटाळा; पुण्यात १५ महसूल अधिकारी निलंबित
पुणे : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम १५५ च्या गैरवापरातून जमिनींच्या मालकी हक्काच्या नोंदींमध्ये बेकायदेशीर फेरफार झाल्याप्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत…

