खडकवासला धरण ८१% भरले; कालव्यातून ५०० क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात

पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. मंगळवारी (७ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंत धरण ८१ टक्के भरल्यानंतर नवीन मुठा उजव्या कालव्यातून…