प्रसन्न देशपांडे यांची भाजपच्या विदर्भ सहसंयोजकपदी नियुक्ती
मलकापूर : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उद्योग घटकाच्या संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. यामध्ये मलकापूर येथील चैतन्य उद्योग समूहाचे संचालक प्रसन्न देशपांडे यांची उद्योग घटकाच्या…

