PM Kisan Yojana : २४ व्या हप्त्यात ₹३,००० मिळणार? सरकारने अफवांवर पूर्णविराम; कृषिमंत्र्यांनी दिलं स्पष्ट उत्तर
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी पीएम किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २४ व्या हप्त्याआधी वार्षिक आर्थिक मदत ६ हजार रुपयांवरून ९ हजार रुपये होणार, तसेच पुढील हप्ता…

