पार्थ पवार-कायनात धार यांचा 29 जुलैला साखरपुडा; पवार कुटुंबात लगबग

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार पार्थ पवार यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा 29 जुलै रोजी पुण्यात…