पंढरपूर कॉरिडॉरसाठी मोठा निर्णय ; बाधितांच्या पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
पंढरपूर : पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या रहिवासी, दुकानदार आणि व्यापाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बाधितांच्या योग्य पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी…

