लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
लातूर. देशभरात खळबळ उडवून दिलेल्या NEET पेपरफुटी (NEET) प्रकरणाच्या तपासातात सीबीआयने (CBI) धाडसत्र मोहिम राबवत महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, लातूर जिल्ह्यातून अनेकांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये, याप्रकरणात लातूर कनेक्शन अधिक…

