NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; परीक्षेच्या १० दिवस आधीच प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा CBIचा दावा
पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये सापडलेले रसायनशास्त्राचे प्रश्न NTAच्या अधिकृत प्रश्नसंचाशी मोठ्या प्रमाणात जुळत…

