सरस्वती विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा

नागपुर , सतीश तोडासे (प्रतिनिधी): सरस्वती विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागात १३ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती विद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना…