राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे १५ ऑक्टोबरला ‘नवदुर्गा सन्मान’ सोहळ्याचे आयोजन

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नाशिक शहरातर्फे नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा सन्मान’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. गुरुवार, १५…