पोईसर जिमखाना येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; युवा खेळाडूंचा गौरव

मुंबई, रमेश शेंडे ( प्रतिनिधी )  : पोईसर जिमखाना येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभावान युवा खेळाडूंचा गौरव करण्यात आला.…