विद्यार्थ्यांना आवडीच्या विषयाचे शिक्षण घेण्यासाठी मुक्त व अनुकूल वातावरण गरजेचे : नेहाताई बेलसरे

सांगली, राधेशाम कुलकर्णी ( प्रतिनिधी ) :  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अधिक गतिमान व प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षण संस्थांनी केवळ आपल्या संस्थेपुरते मर्यादित न राहता समाजाच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी एकत्रितपणे काम…