कचरा वाहतूक प्रकरणात अशोक पाल, सहआयुक्तांच्या चौकशीची मागणी

नांदेड. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री कचऱ्याची वाहतूक करणारे दोन हायवा पकडण्यात आल्याप्रकरणी सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नांदेड लोकन्याय विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे.…