नांदेड सिटीमध्ये भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पुणे , आशिष ( औंढेकर प्रतिनिधी)  :  गणपती उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही नांदेड सिटी रेसिडेन्शिअल डॉक्टर्स असोसिएशन आणि रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघ, नांदेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड सिटी येथील अँफीथिएटर…