वजीराबाद पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यात सन 2018 पासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

नांदेड, रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी)  : वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात सन 2018 पासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस…