धोकादायक पादचारी पुलावर हजारोंची गर्दी; दुर्घटना टळल्यानंतर आता तरी मनपा जागी होणार का?
नांदेड,रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : दसरा महल्ला मिरवणुकीत सचखंड श्री हजूर साहिब यांच्या दर्शनासाठी आणि मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचा रस्त्यावर उसळलेला महासागर आणि दुसरीकडे हजारो भाविकांची पादचारी पुलावर झालेली गर्दी!…

