नांदेडमध्ये खळबळ! एकाच दिवसात दोन हत्या; सिडकोत तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला

नांदेड :  नांदेड शहरात एकाच दिवसात झालेल्या दोन हत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळच्या हत्येची खळबळ अद्याप शांत झालेली नसतानाच दुपारच्या सुमारास सिडको परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्रांनी…