नांदेडसह मुखेड दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

नांदेड,  रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : पावसाने मोठी ओढ दिल्याने नांदेड जिल्ह्यासह मुखेड तालुक्यात खरीप पिके संकटात सापडली असून, दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने उच्चस्तरीय पाहणी…