दुष्काळ निवारणासाठी नांदेडमध्ये ‘वॉर रूम’ सुरू करा

नांदेड, रवींद्र औंढेकर(विशेष प्रतिनिधी): राज्यातील गंभीर दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या सवलती आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र ‘दुष्काळ निवारण, पाणी व वैरण व्यवस्थापन वॉर रूम’…