अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध नागपूर पोलिसांची कठोर कारवाई
नागपूर,सतीश तोडासे (प्रतिनिधी): नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. अमली पदार्थांच्या अवैध व्यापारात सहभागी असलेल्या सुमित उर्फ ‘नमो’ बंडू मेश्राम (वय…

