चोरीचा मुद्देमाल परत मिळाला… आणि त्यासोबत परतला विश्वास!
नागपूर,सतीश तोडासे (प्रतिनिधी) : चोरीच्या विविध गुन्ह्यांचा तपास करत नागपूर शहर पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 69 लाख 57 हजार 583 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. हा मुद्देमाल त्याच्या खऱ्या हक्कदार नागरिकांना परत…

