NDPS आरोपीच्या पुनर्वसनासाठी लकडगंज पोलिसांचा पुढाकार!
नागपुर. गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच व्यसनाधीन तरुणांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने नागपूर शहरातील लकडगंज पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत अभिनव उपक्रम राबविला आहे. NDPS कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील २६ वर्षीय आरोपीला केवळ कायदेशीर कारवाईपुरते…

