कामाचा कार्यादेश निघाला तरी उच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन!
नागपूर, राज माहोरे (प्रतिनिधी अमरावती) : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका क्रमांक ७६२९/२०२६ मध्ये न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. अश्विन प्रमोदरााव पवार यांनी महाराष्ट्र शासन…

