नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर

नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधी) : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी श्री. सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज नागपूर येथे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी…