दुर्गावती सरियाम यांचा पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल
नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ): विधान परिषद पदवीधर मतदारसंघातून सौ. दुर्गावती हरिश्चंद्र सरियाम यांनी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या उमेदवार म्हणून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल…

