ST बसस्थानकांचा होणार कायापालट; १४७ स्थानके बनणार ‘आयकॉनिक’
मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसस्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. राज्यातील १४७ बसस्थानके आणि एसटीच्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…

