दूध उत्पादकांना मोठा दिलासा! गायीच्या दुधाला ४१ रुपयांचा दर; राज्यातील संकलनात २० लाख लिटरची घट
सोलापूर : राज्यातील दूध उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करत गुजरातमधील अमूल संलग्न जिल्हा दूध संघांनी प्रमाणित गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४१ रुपये दर जाहीर…

