कात्रज डेअरीचे दूध महागले; ११ ऑगस्टपासून नवे दर लागू

पुणे : वाढत्या महागाईचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या रोजच्या गरजेच्या दुधावरही झाला आहे. कात्रज डेअरीच्या दूध दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच विविध दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही…