भारतीय आंब्यांवर बंदी नाही! नेपाळ सरकारने अफवा फेटाळल्या, आयात पूर्ववत सुरू
नेपाळ : नेपाळने भारतीय आंब्यांच्या आयातीवर बंदी घातल्याच्या अफवा पूर्णपणे फेटाळल्या आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की भारतातून येणाऱ्या आंब्यांवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. अलीकडे काही…

