माहूर नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड(जिमाका), (जिल्हा प्रतिनिधी) : माहूरगडावरील शारदीय नवरात्रोत्सव-2026 दरम्यान येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, सुलभ व सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता, पाणी व वीज यांसह सर्व आवश्यक सुविधांमध्ये कोणतीही कुचराई…