महावितरणचा ‘जनमित्र’ आता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात!
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता अहोरात्र धावपळ करून घराघरात प्रकाश पोहोचविणाऱ्या महावितरणच्या ‘जनमित्रा’ला आता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात स्थान मिळाले आहे. सन २०२६…

