महाराष्ट्रात पावसाचा दुहेरी रंग; ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, विदर्भात मात्र पावसाची प्रतीक्षा

मुंबई :    राज्यात सध्या पावसाचं चित्र विरोधाभासी दिसून येत आहे. एकीकडे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह पूर्व विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे, तर दुसरीकडे विदर्भातील अनेक भागांत पावसाने…